Jump to content

तमिळ थलायवाज

तमिल थलायवाज्
संपूर्ण नाव तमिल थलायवाज्
उपनावे थलायवाज्
खेळकबड्डी
स्थापना २०१७
पहिला मोसम २०१७
शेवटचा मोसम २०१९
लीगPKL
शहरतमिळनाडू
स्थानचेन्नई, तमिळनाडू, भारत
स्टेडियम जवाहरलाल नेहरु स्टेडियम (चेन्नई)
(क्षमता: ८,०००)
रंग  
गीत नम्मा मन्नू नम्मा वेलायत्तू
मालक मॅग्नम स्पोर्ट्स प्रा. लि.
मुख्य प्रशिक्षकभारत जे उदय कुमार
कर्णधारभारत सुरजीत सिंग नरवाल
संकेतस्थळwww.tamilthalaivas.co.in

तमिळ थलायवाज् हा तमिळनाडू येथील एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. [] संघाची मालकी मॅग्नम स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कन्सोर्टियमकडे आहे. अभिनेता विजय सेतुपती या संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम (चेन्नई), तामिळनाडू येथे तमिळ थलायवाज् त्यांचे घरचे सामने खेळतात.

PKL मध्ये पदार्पण केल्यापासून, अजय ठाकूरच्या नेतृत्वाखालील या संघाला फारसे यश मिळाले नाही. २०१७, २०१८ आणि २०१९ या तिनही मोसमांमध्ये संघ गटाच्या तळाशीच राहिला.

सद्यसंघ

जर्सी क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक स्थान
४४आशिषभारतडिफेंडर – लेफ्ट कॉर्नर
१९अजिंक्य अशोक पवारभारतरेडर
९९अन्वर शहीद बाबाश्रीलंकाऑल राऊंडर
असिरी अलवथगेश्रीलंकारेडर
६६अतूल एमएसभारत७ डिसेंबर १९९६रेडर
भवानी राजपूतभारतरेडर
हिमांशूभारतडिफेंडर – लेफ्ट कॉर्नर
११के. प्रपंजनभारतरेडर
एम्. अभिषेकभारतडिफेंडर – राईट कव्हर
मनजीतभारत३० ऑक्टोबर १९९६रेडर
११मोहम्मद तुहिन तरफदरबांगलादेशडिफेंडर – राईट कव्हर
१०मोहितभारतडिफेंडर
४१सागर राठीभारतडिफेंडर – राइट कॉर्नर
सागर बी. क्रिष्णाभारत२८ सप्टेंबर १९९१ऑल राऊंडर
०२साहिल सिंगभारतडिफेंडर
साहिल सुरेंदरभारतडिफेंडर – राईट कव्हर
९६संथापनसेल्वमभारतऑल राऊंडर
७७सौरभ तानाजी पाटीलभारतऑल राऊंडर
०६सुरजित सिंग नरवाल (क)भारत१० ऑगस्ट १९९०डिफेंडर – राईट कव्हर
स्रोत: तमिल थलायवाज्[]

नोंदी

प्रो कबड्डी मोसम एकूण निकाल

मोसम सामने विजय बरोबरी पराभव % विजय स्थान
हंगाम ५२२१४३१.८२%
हंगाम ६२२१३३१.८२%
हंगाम ७२२१५२५.००%१२
हंगाम ८TBATBATBATBATBATBA

विरोधी संघानुसार

टीप: वर्णक्रमानुसार सारणी सूची.
विरोधी संघ सामने विजय पराभव बरोबरी % विजय
गुजरात जायंट्स५०%
जयपूर पिंक पँथर्स२५%
तेलगु टायटन्स३९%
दबंग दिल्ली१०%
पटणा पायरेट्स३१%
पुणेरी पलटण६०%
बंगळूर बुल्स११%
बंगाल वॉरियर्स१३%
युपी योद्धा४४%
यू मुम्बा२५%
हरयाणा स्टीलर्स५०%
एकूण७११६४२१३३२%

प्रायोजक

वर्ष मोसम किट निर्माते मुख्य प्रायोजक बॅक प्रायोजक स्लीव्ह प्रायोजक
२०१७ V ॲडमिरल स्पोर्ट्सवेअर मुथ्थूट महा सिमेंट अग्नी डिव्हायसेस
२०१८ VI ऑर्बिट वायर्स अँड केबल्स वोल्वोलाईन एशियन पेंट्स
२०१९ VII कायझेन स्पोर्ट्स सेलॉन लॅब्स
२०२१ VIIIट्रॅक ओन्ली पारिमॅच न्यूझ[]आयोडेक्स निप्पॉन पेन्ट

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रो कबड्डी लीगच्या ५ व्या मोसमासाठी तमिळ थलायवाज् संघाची घोषणा" (इंग्रजी भाषेत). इंडियन एक्सप्रेस. २८ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "नम्मा संघ". तमिल थलायवाज्. 2022-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-28 रोजी पाहिले.
  3. ^ "PKL संघ तमिळ थलायवासने परिमाचला शर्ट प्रायोजक म्हणून नियुक्त केले: रिपोर्ट्स".