Jump to content

तबारक दर

तबारक दर (उर्दू: تبآراک ڈار; ३ मे, १९७६ - ) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा पंचगिरी करतो.