Jump to content

तपकिरी खाटिक

तपकिरी खाटिक
तपकिरी खाटिक

तपकिरी खाटिक (इंग्लिश:Brown Shrike) हा एक पक्षी आहे.

मध्यम अकराच्या बुलबुलावढा.शेपटीच्या भागासहित वरील तांबूस-पिंगट.कपाळ आणि डोळयांनजीकचा भाग पांढरा.शेपटीचा रंग तांबूस-पिंगट. तपकिरी काळ्या रंगाचे पंख. हनुवटी, गाल आणि कंठ पांढऱ्या रंगाचे. इतर भाग पिवळसर तांबूस. नर-मादी दिसायला सारखे.

वितरण

पाकीस्तान, नेपाल तराई,भारत बंगला देश तसेच श्रीलंका, मालदीव अंदमान निकोबार बेटे या भागात हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने

जंगलाच्या सरहद्दीचा भाग, जंगलतोड केलेला भाग, झुडपी जंगले, विरळ झुडपे आणि लहान झाडे असलेली कुरणे.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली