Jump to content

तत्त्वज्ञान मंदिर, अंमळनेर

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातीलअमळनेर तालुक्यात श्रीमंत प्तताप शेटजींनी निर्माण केलेले हे तत्त्वज्ञान मंदिर आहे.येथे हजारो पुस्तकांचा अनमोल ठेवा आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येथे हे तत्त्वज्ञान पदविकेचा अभ्यासक्रम चालविला जातो.हे तत्त्वज्ञान मंदिर साने गुरुजींचे सान्निध्य लाभलेले व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे असे चांगले स्थान आहे.