Jump to content

तडवळे

तडवळे ( सं. वाघोली ) हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे.

हे गाव उत्तर कोरेगाव मधील आहे. या गावानंतर फलटण तालुका सुरू होतो. पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर पिंपोडे बु. तर उत्तरेला ४ कि.मी. अंतरावर वाठार स्टे. आहे रेल्वे मार्गासाठी वाठार स्टे.चा वापर केला जातो.