तक्कू
तक्कू हा एक खाद्यपदार्थ आहे.
साहित्य : १कांदा
१/२ कैरी , भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (भरड ) , मीठ व गूळ फोडणीसाठी तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद ,तिखट
कृती : प्रथम कांदा किसून घ्यावा. त्यात किसलेली कैरी ,मीठ ,गूळ व शेंगदाण्याचे कूट घालून कालवावे.त्यात तिखट व फोडणी घालावी .बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे .