ढाकणे (आडनाव)
ढाकने एक मराठी आडनाव आहे. हे सहसा हिंदू-वंजारी लाडशाखीय वाणी यांच्यात आढळते.
ढाकणे आडनाव असलेली माणसे पुढील गावांत आढळतात
- अहमदनगर
- औरंगाबाद
- जालना
- नागपूर
- नाशिक
- पाथर्डी
- बीड
- वर्धा
ढाकणे आडनावाच्या प्रमुख व्यक्ती
- डॉ.अविनाश ढाकणे (डाॅक्टर)
- एकनाथ ढाकणे (महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष)
- महादेव ब ढाकणे (इंडियन बँक अधिकारी संघटनेचे विभागीय सचिव)
- गणेश ढाकणे (राजकारणी)
- पंढरीनाथ ढाकणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ नाशिक)
- प्रतापराव ढाकणे (राजकारणी)
- प्रतिभा ढाकणे (काश्मीर ते कन्याकुमारी) सायकलप्रवास करून विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध.
- प्रिया ढाकणेे (उपविभागीय पोलीस अधिकारी-बुलढाणा)
- बंडोपंत महारााज ढाकणे (कीर्तनकार)
- बबनराव दादाबा ढाकणे (राजकारणी)
- बाळासाहेब ढाकणे(राजकारणी)
- डॉ.माधुरी नागरगोजे/ढाकणे (अधिकारी)
- राजकुमार ढाकणे (राजकारणी)
- लक्ष्मण ढाकणे (बीडचे नायब तहसीलदार)
- शेषराव ढााकणेे शेळी पालन)
- संजय महाराज ढाकणे (कीर्तनकार)
- सुषमा शेषराव ढाकणे (रायगड जिल्हा युवती प्रमुख) (राजकारणी)
- गजानन ढाकणे (कृषि सहायक लोहा, नांदेड)