Jump to content

ड्रामा जुनिअर्स

ड्रामा जुनिअर्स
निर्मिती संस्था फुल स्क्रीन एंटरटेनमेंट
सूत्रधार श्रेया बुगडे
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता
  • शनिवार आणि रविवार रात्री ९.३० वाजता (७ सप्टेंबर २०२४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ जून २०२४ – चालू

ड्रामा जुनिअर्स हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा लहान मुलांचा कथाबाह्य कार्यक्रम आहे.

कलाकार

परीक्षक

सूत्रधार

टॉप १६ स्पर्धक

  1. अर्जुन चौगले
  2. शिवांश चोरघे
  3. अर्णव तौर
  4. सावी मुद्राळे
  5. दुर्व दळवी
  6. विहान शेडगे
  7. आद्या शिरगावकर
  8. ह्रिधान उरुणकर
  9. नेत्रा शितोळे
  10. शुभ्रा तिळगुळकर
  11. आरव आईर
  12. तन्मय मोरे
  13. वंशिका सावंत
  14. यश वाकळे
  15. स्वरा मेंडगुळे
  16. माही ससाने

लिंबू टींबू स्पर्धक

  1. इरा तांबे
  2. वेदांती भोसले

विशेष भाग

  1. पोरांचा ड्रामा करणार कारनामा. (२२-२३ जून २०२४)
  2. ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर साजरी होणार गुरुपौर्णिमा. (२०-२१ जुलै २०२४)
  3. वाइल्ड कार्डच्या आगमनाने होणार ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर धमाल. (२७-२८ जुलै २०२४)
  4. गश्मीर आणि पारू करणार ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर धमाल. (३-४ ऑगस्ट २०२४)
  5. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंह अवतरणार, ड्रामा जुनिअर्सच्या परफॉर्मन्सने प्रवीण तरडे भारावणार. (१०-११ ऑगस्ट २०२४)
  6. रक्षाबंधननिमित्त आली दादाची टीम, बांधल्या राख्या, जुळली नाती आणि रंगला सीतेचा स्वयंवर. (१७-१८ ऑगस्ट २०२४)
  7. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर बाळकृष्ण अवतरणार, सगळ्यांची स्वप्ने पूर्ण करणार. (२४-२५ ऑगस्ट २०२४)
  8. ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर अधिपती-अक्षरा करणार धमाल, मुलं दाखवणार आपल्या अभिनयाची कमाल. (३१ ऑगस्ट २०२४)
  9. ड्रामा जुनिअर्सच्या मंचावर भिमगर्जना होणार अन् साक्षात स्वामी अवतरणार. (१ सप्टेंबर २०२४)
  10. आपला आवडता कार्यक्रम नव्या वेळेत. (७ सप्टेंबर २०२४)