ड्युरँगो-ला प्लाटा काउंटी विमानतळ
ड्युरँगो-ला प्लाटा काउंटी विमानतळ (आहसंवि: DRO, आप्रविको: KDRO, एफ.ए.ए. स्थळसूचक: DRO) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ड्युरँगो शहराचा विमानतळ आहे.ला प्लाटा काउंटीमध्ये असलेला हा विमानतळ ड्युरँगो शहरापासून २० किमी नैऋत्येस आहे.[१]
येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "IATA Airport Code Search (DRO: Durango / La Plata)". International Air Transport Association. June 22, 2013 रोजी पाहिले.