Jump to content

डोळ्यातील बाहुली


डोळ्यातील बाहुली (इंग्रजी:Pupul, प्युपिल) हे बुबुळाच्या मध्यभागातील लहान छिद्र आहे जे डोळ्यातील दृष्टिपटलापर्यंत प्रकाश पोहोचवते.

डोळ्यात येणाऱ्या प्रकाश किरणांची तीव्रता परितारीतील बाहुली स्वतःचा आकार बदलून नियंत्रित करते व्यास परितारिकेचे स्नायू नियंत्रित करतात