Jump to content

डोला रे डोला

"डोला रे डोला"
माधुरी दीक्षित या गीतावर नृत्य करताना
माधुरी दीक्षित या गीतावर नृत्य करताना
गीत by कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल and केके
from the album देवदास (२००२ चित्रपट)
भाषा{{{भाषा}}}
Releasedइ.स. २००२ (2002)
गाण्याची शैली फिल्मी, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
रेकॉर्डिंग कंपनी इरोस नाउ इंटरनॅशनल
Composer(s)इस्माईल दरबार
Lyricist(s) नुसरत बद्र
निर्मातेसंजय लीला भन्साळी

डोला रे डोला हे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित २००२ मधील भारतीय रोमँटिक नाटक चित्रपट देवदास मधील एक गाणे आहे. [] शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या यामध्ये भूमिका आहेत. हे गाणे इस्माईल दरबार यांनी संगीतबद्ध केले होते, जे नुसरत बद्र यांनी लिहले होते. कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल आणि केके (बॅकिंग व्होकल्स) यांनी हे गायले होते. [] या गाण्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सारखीच प्रशंसा मिळाली. ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित, त्या काळातील दोन आघाडीच्या अभिनेत्री यांच्यातील अनोख्या नृत्य युगुलामुळे ते ब्लॉकबस्टर ठरले. []

संदर्भ

  1. ^ a b "Music Review: Devdas". Glamsham. 2018-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 July 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "'Devdas' (2002): Review". 28 April 2013. 5 July 2016 रोजी पाहिले.