Jump to content

डोंबिवली फास्ट (चित्रपट)


डोंबिवली फास्ट
दिग्दर्शननिशिकांत कामत
निर्मिती भाविक चित्र
कथानिशिकांत कामत
पटकथानिशिकांत कामत, संजय पवार
प्रमुख कलाकारसंदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर, संदेश जाधव
संवादसंजय पवार
संकलन अमित पवार
छायासंजय जाधव
संगीत समीर फातर्पेकर
ध्वनी संजय मौर्य, आल्विन रेगो
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


डोंबिवली फास्ट हा इ.स. २००६मध्ये प्रदर्शित झालेला पुरस्कृत मराठी चित्रपट आहे.

कलाकार

यशालेख

  • अमेरिकेतील लॉस एंजेलस येथील चौथ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ग्रँड ज्युरी अवॉर्ड प्राप्त.
  • एशियन फेस्टिव्हल ऑफ फर्स्ट फिल्म्स (२००६) सिंगापूर येथे निशिकांत कामत यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' व रमाकांत गायकवाड यांना 'सर्वोत्कृष्ट निर्माता' हे पुरस्कार प्राप्त.
  • पुणे येथील चौथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (२००६) येथे महराष्ट्र शासनाचा 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार' प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट संवाद' यासाठी ४३वा महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट पटकथा, 'सर्वोत्कृष्ट छाया', 'सर्वोत्कृष्ट संकलन' यासाठी 'महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००६' पुरस्कार प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' 'सर्वोत्कृष्ट छाया', 'सर्वोत्कृष्ट संकलन' यासाठी झी गौरव पुरस्कार २००६ प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट छाया' यासाठी संस्कृती कला दर्पण २००६ पुरस्कार प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेता' यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार २००६ प्राप्त.
  • 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' 'सर्वोत्कृष्ट अभिनेता', 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' यासाठी महाराष्ट्र कलानिकेतन पुरस्कार २००६ प्राप्त.
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' हा राष्ट्रीय पुरस्कार २००७ प्राप्त.
  • या चित्रपटास सलग २६ वेगवेगळे पुरस्कार लाभले आहेत.

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

संदर्भ

बाह्य दुवे