डोंगरन्हावे
?डोंगरन्हावे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुरबाड |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
डोंगरन्हावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
मुरबाड तालुक्यात डोंगरन्हावे गाव हे सिद्धगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. भिमाशंकर अभयारण्य २ याची सीमा या गावाला लागून आहे.
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. तसेच अनेक पारंपरिक पद्धतीने इतर पावसाळी पिके घेतली जातात . रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात येते, हरभरा, तूर, वाल मूग अशी अनेक रब्बी पिके घेतली जातात.
लोकजीवन
इथे आगरी लोकांची वस्ती आहे.