Jump to content

डॉप्लर रडार

डॉप्लर रडार हा रडारचा एक प्रकार आहे. या मध्ये डॉप्लर परिणामाचा उपयोग करून घेतला आहे.

डॉप्लर परिणाम

कार्य

या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. ढग) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात.

उपयोग

डॉप्लर रडारचा उपयोग हवामानाखेरीज एर डिफेन्स, एर ट्रॅफिक कंट्रोल, रेडीओलॉजीमध्येही केला जातो.

डॉप्लर रडार

अधिक वाचन

  • David G. C. Luck, Frequency Modulated Radar, published by McGraw-Hill, New York, पान क्र. 1949, 466.

बाह्य दुवे