Jump to content

डॉन ब्रॅडमन

सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. ९९.९४ या सरासरीने त्यांनी ५२ सामन्यांमध्ये ६९९६ धावा काढल्या.त्यांना 'the don' म्हणून ओळखले जाते.

डॉन ब्रॅडमन
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावसर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन
उपाख्यद डॉन
जन्मऑगस्ट १९०८ (1908-08-२७)
कूटामुंड्रा, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया,ऑस्ट्रेलिया
मृत्यु

२५ फेब्रुवारी, २००१ (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२")

केन्सिंग्टन पार्क, ॲडलेड, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया
उंची५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषताफलंदाज
फलंदाजीची पद्धतउजवखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने लेगब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१२४)३० नोव्हेंबर १९२८: वि इंग्लंड
शेवटचा क.सा. १८ ऑगस्ट १९४८: वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९३५ - १९४९ साउथ ऑस्ट्रेलिया
१९२७ - १९३४ न्यू साउथ वेल्स
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने ५२ २३४
धावा ६,९९६ २८,०६७
फलंदाजीची सरासरी ९९.९४ ९५.१४
शतके/अर्धशतके २९/१३ ११७/६९
सर्वोच्च धावसंख्या ३३४ ४५२*
चेंडू १६० २११४
बळी ३६
गोलंदाजीची सरासरी ३६.०० ३७.९७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/८ ३/३५
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}}

१६ ऑगस्ट, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


लेखन

क्रिकेट खेळत असतानाच 'डाॅन ब्रॅडमन्स बुक', 'माय क्रिकेटिंग लाईफ' आणि 'हाऊ टू प्ले क्रिकेट' या पुस्तकांचे लेखन ब्रॅडमन यांनी केले. निवृत्त झाल्यावर इ.स. १९५० साली त्यांनी 'फेअरवेल टू क्रिकेट' हे आत्मवृत्त लिहिले. इ.स. १९५८ साली त्यांनी क्रिकेट खेळाची शास्त्रोक्त माहिती सांगणारा 'दि आर्ट ऑफ क्रिकेट' नावाचा ग्रंथ लिहिला.

ब्रॅडमनवि़षयक मराठी पुस्तके

  • डॉन बॅडमन (अरविंद ताटके)

छायाचित्रे