Jump to content

डॉन (१९७८ चित्रपट)

डॉन
दिग्दर्शन चंद्रा बारोट
निर्मिती नरीमन इरानी
कथाजावेद अख्तर
सलीम खान
प्रमुख कलाकारअमिताभ बच्चन
जीनत अमान
प्राण
संकलन वामनराव
छाया नरीमन इरानी
गीतेअनजान
इंदिवर
संगीतकल्याणजी-आनंदजी‎
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार १९७९
सर्वोत्तम अभिनेता - अमिताभ बच्चन
सर्वोत्तम गायक, महिला - आशा भोसले
(ये मेरा दिल प्यार का दिवाना..)सर्वोत्तम गायक, पुरूष - किशोर कुमार

(खैके पान बनारस वाला..)
आय.एम.डी.बी. वरील पान



पार्श्वभूमी

इ.स. १९७८ साली प्रदर्शित झालेला डॉन हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन व जीनत अमान यानी काम केले आहे. गुन्हेगारी पार्श्भूमीची पटकथा असलेला हा चित्रपट बराच गाजला.

कलाकार

  • अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत -
    • मार्क डोनाल्ड ऊर्फ डॉन
    • विजय पाल
  • झीनत अमान - रोमा भगत
  • प्राण सिकंद - जस्जीत आहुजा
  • ओम शिवपुरी - वर्धान मखीजा / आर.के. मलिक
  • इफ़तेखार - डी.एस.पी. डी'सिल्वा
  • सत्येन कप्पू - इन्स्पेक्टर वर्मा
  • कमल कपूर - नारंग सिंग
  • पिंचू कपूर - इंटरपोल ऑफिसर आर.के. मलिक
  • शरद कुमार - रमेश भगत
  • हेलन खान - कामिनी अरोरा
  • मॅक मोहन
  • युसूफ खान

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • मैं हूॅं डॉन
  • यह है बम्बई नगरिया
  • खैके पान बनारसवाला
  • जिसका मुझे था इंतज़ार
  • ये मेरा दिल

१९७८ पुरस्कार

  • फ़िल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता: अमिताभ बच्चन
  • फ़िल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायकः किशोर कुमार: खैके पान बनारसवाला
  • फ़िल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायिका: आशा भोसले: ये मेरा दिल