Jump to content

डॉज सिटी प्रादेशिक विमानतळ

डॉज सिटी प्रादेशिक विमानतळ
USGS 1991 orthophoto
आहसंवि: DDCआप्रविको: KDDC – एफएए स्थळसंकेत: DDC
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक डॉज सिटी नगरपालिका
कोण्या शहरास सेवा नैऋत्य कॅन्सस
समुद्रसपाटीपासून उंची 2,594 फू / 791 मी
गुणक (भौगोलिक)37°45′47″N 099°57′56″W / 37.76306°N 99.96556°W / 37.76306; -99.96556गुणक: 37°45′47″N 099°57′56″W / 37.76306°N 99.96556°W / 37.76306; -99.96556
संकेतस्थळ DDC Website
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
2/20 4,649 1,417 Asphalt
14/32 6,899 2,103 Asphalt
सांख्यिकी (2015)
Aircraft operations 23,501
Based aircraft 25
Source: Federal Aviation Administration[]

डॉज सिटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: DDCआप्रविको: KDDC, एफ.ए.ए. स्थळसूचक: DDC) हा अमेरिकेच्या कॅन्सस राज्याील डॉज सिटी शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या तीन मैल पूर्वेस फोर्ड काउंटी, कॅन्ससमध्ये आहे. हा विमानतळ खाजगी विमानवाहतूकीसाठी सुद्धा वापरला जातो आणि आवश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
[युनायटेड एक्सप्रेस]]डेन्व्हर

संदर्भ

  1. ^ DDC विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective August 25, 2011.