डॉज सिटी (कॅन्सस)
डॉज सिटी अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. फोर्ड काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या ऐतिहासिक शहराचे नाव जवळील फोर्ट डॉज या सैनिकी तळावरून पडले. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,३४० होती.