Jump to content

डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ

डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ
ब्रीदवाक्य अत्त दिपो भव
मराठीमध्ये अर्थ
स्वतः प्रकाशमान व्हा
Type सार्वजनिक
स्थापना २०१५
संकेतस्थळbrauss.in



डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ हे डॉ. आंबेडकर नगर (महू), इंदौर, मध्य प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे.[] डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ सामाजिक शास्त्र अधिनियम, २०१५च्या अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीत इ.स. २०१६ मध्ये हे विद्यापीठ स्थापन केले.[] सामाजिक शास्त्रविषयक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे हे भारताच्या पहिलेच विद्यापीठ आहे.[]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची

संदर्भ

  1. ^ "List of State Universities as on 29.06.2017" (PDF). University Grants Commission. 29 June 2017. 1 July 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr. B.R. Ambedkar University of Social Sciences Act, 2015" (PDF). Madhya Pradesh Gazette. Government of Madhya Pradesh. 13 January 2016. 2019-01-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 July 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "About Dr. B. R. Ambedkar University Of Social Sciences". Dr. B.R. Ambedkar University of Social Sciences. 2017-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2017 रोजी पाहिले.

बाह्य दुवे