डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जालंधर)
NITJ | |
Type | सार्वजनिक तांत्रिक संस्था |
---|---|
स्थापना | 1987 |
संकेतस्थळ | https://www.nitj.ac.in/ |
डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर (संक्षिप्तमध्ये: एनआयटी जालंधर किंवा एनआयटीजे) हे जालंधर, पंजाबमधील एक सार्वजनिक अभियांत्रिकी संस्थान आहे. हे भारतातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानापैकी एक आहे. पंजाब आणि भारत सरकार यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून मूळतः पंजाब प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, जालंधर (पीईआरसी) या नावाखाली या संस्थानाची इ.स. १९८७ मध्ये स्थापना केली गेली.
इतिहास
परिसर
वसतिगृहे
संस्था आणि प्रशासन
प्रशासन
विभाग
शैक्षणिक
प्रवेश प्रक्रिया
संस्थेची क्रमवारी
विद्यार्थी जीवन
हे सुद्धा पहा
- राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था
- भारतीय तंत्रज्ञान संस्था
- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर
- राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, वरंगळ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जालंधर)चे अधिकृत संकेतस्थळ
- एन.आय.टी. काउन्सिल Archived 2022-02-19 at the Wayback Machine.