Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

यादी

नावप्रदानकर्तास्वरूप
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारभारत सरकार₹ १५ लाख व प्रशस्तीपत्र
शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कारमहाराष्ट्र सरकार₹ १५ लाख, स्मृतिचिह्न, चांदीचा स्क्रोल व सन्मानपत्र
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारभारत सरकार₹ १० लाख
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कारमारवाडी फाऊंडेशन, नागपूर₹ ५ लाख व स्मृतिचिह्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कारमहाराष्ट्र सरकारराज्य स्तरावर — प्रथम - ₹ ५ लाख, द्वितीय - ₹ ३ लाख, तृतीय - ₹ २ लाख.
विभागीय स्तरावर — ₹ १ लाख
डॉ. आंबेडकर ब्रेव्हरी अवार्डअमेरिकेतील फ्रेंड्स फॉर एज्युकेशन' संस्था₹ २.४० लाख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारगुजरात सरकार₹ २ लाख
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कारदिल्ली सरकार[]₹ १ लाख, शाल व प्रशस्तिपत्र
आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कारराजस्थान सरकार₹ १ लाख व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर न्‍याय पुरस्‍कारराजस्थान सरकार₹ ५१ हजार व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर शिक्षण पुरस्‍कारराजस्थान सरकार₹ ५१ हजार व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कारराजस्थान सरकार₹ ५० हजार व प्रशस्ती पत्रक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारमहाराष्ट्र शासनअ – ₹ ५० हजार
ब – ₹ ३० हजार
क – ₹ २० हजार
ड – ₹ १० हजार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारमहाराष्ट्र सरकार₹ १५ हजार (व्यक्ती) / ₹ २५ हजार (संस्था)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारमहाराष्ट्र सरकार₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक[][][][][][]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारआंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अँड लिटरेचर₹ १० हजार, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिह्न
फुले आंबेडकर स्मृति पुरस्कार[]
डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारडॉ. बी.आर. आंबेडकर स्पोर्ट फाउंडेशन[]
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर प्रतिष्ठित सेवा पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर फेलोशिप पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर साहित्यश्री राष्ट्रीय पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर उत्कृष्ठता राष्ट्रीय पुरस्कारभारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कारआंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती[११]
डॉ. आंबेडकर चेतना पुरस्कार नाइटचेतना असोसिएशन अँड डॉ. आंबेडकर फेडरेशन[१२]
डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कारचेतना असोसिएशन अँड डॉ. आंबेडकर फेडरेशन
डॉ. आंबेडकर कला व साहित्य पुरस्कारचेतना असोसिएशन अँड डॉ. आंबेडकर फेडरेशन
भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार[१३]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुणे महानगरपालिका
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारजीवक वेल्फर सोसायटी, नागपूर[१४]
भारतरत्न डॉ. आंबेडकर ब्युटी क्वीन ऑफ द इयर अवार्ड[१५]
भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कारबुद्ध क्रियेशन ऑफ इंडियन सिनेमा[१६]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारभारतीय वाल्मीकी समाज सेवाभावी संस्था

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Welfare of SC/ST". www.delhi.gov.in. 2018-05-20 रोजी पाहिले.
  2. ^ "सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर". Lokmat. 23 मे 2017.
  3. ^ "अशोककुमार चौधरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने सन्मानित". mtbnews.testbharati.com.[permanent dead link]
  4. ^ "'आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार'ला 'न्याय' कधी?". 12 एप्रि, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "लक्ष्मण रानवडे यांना". Dailyhunt.
  6. ^ "करुणा चिमणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार" Check |url= value (सहाय्य). http.
  7. ^ "Dr. Babasaheb Ambedkar Samajotthan Puraskaar & Shahu Phule Ambedkar Awards". allevents.in. 2018-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-30 रोजी पाहिले.
  8. ^ "प्रवास पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचा..." www.esakal.com. 2018-05-22 रोजी पाहिले.
  9. ^ "Dr. B. R. Ambedkar National Awards-2018". Dr. B. R. Ambedkar National Awards-2018 (इंग्रजी भाषेत). 2017-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-20 रोजी पाहिले.
  10. ^ a b c d e f g h "BDSAkademi Bharatiya Dalit Sahitya Academy". www.bdsakademi.com. 2018-05-20 रोजी पाहिले.
  11. ^ "Homepage - International Human Rights Council". International Human Rights Council (इंग्रजी भाषेत). 2018-05-20 रोजी पाहिले.
  12. ^ "Makers of the Inclusive World – honored at the Dr. Ambedkar Chetna Awards Night – The Times of Canada".
  13. ^ "6th Bharat Ratna Dr. Ambedkar Awards". photogallery.indiatimes.com.
  14. ^ "Announcing the Recipients of The Dr Ambedkar International Award 2014". Mad Mimi.
  15. ^ "Honoured to receive Bharat Ratna Dr Ambedkar Beauty Queen Award of the Year Award: Zoya Afroz - Beauty Pageants - Indiatimes". Femina Miss India.
  16. ^ https://rajbhavan-maharashtra.gov.in/en/07-11-2020-governor-presents-10th-dr-ambedkar-awards-at-raj-bhavan/