डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (ब्रह्मपुरी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथे असलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. राजाभाऊ खोब्रागडे यांच्याद्वारे त्याची स्थापना १९७२ साली झाली. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.[१]
विभाग
विज्ञान
- भौतिकशास्त्र
- गणित
- रसायनशास्त्र
- वनस्पतीशास्त्र
- प्राणीशास्त्र
- संगणक शास्त्र
- ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
कला आणि वाणिज्य
- मराठी
- इंग्रजी
- पाली
- इतिहास
- राज्यशास्त्र
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार
- संगीत
- अर्थशास्त्र
- समाजशास्त्र
- वाणिज्य
मान्यता
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे महाविद्यालयाची मान्यता आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
- "Welcome to Dr. Babasaheb Ambedkar College of Arts, Commerce & Science Brahampuri". dbacbpuri.in. 2017-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-09-30 रोजी पाहिले.