डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो ज्याने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.[१]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
संदर्भ
- ^ Empowerment, Department of Social Justice and. "BCK-30 : Dr.Babasaheb Ambedkar Award, Mahatma Gandhi Award, Sant Shri Kabir Dalit Sahitya Award. | Educational | Schemes | Director, Scheduled Caste Welfare". sje.gujarat.gov.in (गुजराती भाषेत). 2018-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-18 रोजी पाहिले.