Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील योगदान
Venue महाराष्ट्र
देश भारत
प्रदानकर्ता आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचर
शेवटचा पुरस्कार २०१८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.[]

पुरस्कार विजेते

  • २०१६ – गंगाधर पानतावणे
  • २०१७ – प्रा. कुमुदताई पावडे (सामाजिक कार्यकर्त्या)[]
  • २०१८ — ताराचंद्र खांडेकर (आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत)[]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार

संदर्भ

  1. ^ a b "ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर". Lokmat. 2018-01-27. 2018-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान". Loksatta. 2017-05-07. 2018-05-15 रोजी पाहिले.