डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (एआयएम) ही अनिवासी बहुजन भारतीयांच्या हक्कांसाठी जनजागृती करणारी एक सामाजिक संस्था आहे. तसेच या संस्थेतर्फे विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून थेट मदतही दिली जाते. अनिवासी आंबेडकरवाद्यांनी २३ एप्रिल इ.स. १९९४ रोजी या संस्थेची मलेशियातील क्वालालंपूर येथे स्थापना करण्यात आली. कुलालंपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारंभाचा हा पहिला दिवस होता.[१]
इतर देशातील शाखा
अमेरिका, कॅनडा, फ्रांस, इंग्लंड, जर्मनी, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, भारत, कोरिया, जपान, ब्रुनेई, मलेशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे ही संस्था काम करते.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
- ^ जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्या अनुयायांच्या विदेशातील संघटना[permanent dead link]
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ - फेसबुक
- अधिकृत संकेतस्थळ - अमेरिका
- अधिकृत संकेतस्थळ - ओमेन Archived 2018-02-20 at the Wayback Machine.
- अधिकृत संकेतस्थळ - जपान Archived 2018-02-19 at the Wayback Machine.
- अधिकृत संकेतस्थळ - ऑस्ट्रेलिया Archived 2018-07-04 at the Wayback Machine.
- अधिकृत संकेतस्थळ - कॅनडा
- डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशन