Jump to content

डेव्हिड सुआझो

ऑस्कार डेव्हिड सुआझो वेलास्केझ (५ नोव्हेंबर, इ.स. १९७९:सान पेद्रो सुला, हॉन्डुरास - ) हा होन्डुरासचा ध्वज होन्डुरासकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.