डेव्हिड मॅकलीन
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव | डेव्हिड मॅकलीन |
जन्म | २२ ऑगस्ट, १९७६ एबरडीन, स्कॉटलंड |
भूमिका | पंच |
पंचाची माहिती | |
वनडे पंच | १५ (२०१९–२०२४) |
टी२०आ पंच | १८ (२०१९–२०२४) |
महिला टी२०आ पंच | ११ (२०२१–२०२३) |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १७ ऑगस्ट २०२२ |
डेव्हिड मॅकलीन हा स्कॉटिश वकील आणि क्रिकेट पंच आहे.[१][२]
संदर्भ
- ^ "David McLean". ESPN Cricinfo. 21 May 2019 रोजी पाहिले.
- ^ "Howzat? Counsel becomes international cricket umpire". Scottish Legal. 21 May 2019 रोजी पाहिले.