डेव्हिड मरे
डेव्हिड अँथोनी मरे (२९ मे, १९५० - २६ नोव्हेंबर, २०२२) हा वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते.
याचे वडील एव्हर्टन वीक्स हे सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |