डेव्हिड बेन-गुरियन
डेव्हिड बेन-गुरियन | |
इस्रायलचा पंतप्रधान | |
कार्यकाळ २ नोव्हेंबर १९५५ – २१ जून १९६३ | |
मागील | मोशे शॅरेड |
---|---|
पुढील | लेव्हि एश्कॉल |
कार्यकाळ १७ मे १९४८ – ७ डिसेंबर १९५४ | |
पुढील | मोशे शॅरेड |
जन्म | १६ ऑक्टोबर १८८६ पॉइन्स्क, रशियन साम्राज्य (आजचा माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड) |
मृत्यू | १ डिसेंबर, १९७३ (वय ८७) इस्रायल |
धर्म | ज्यू |
सही |
डेव्हिड बेन-गुरियन (हिब्रू: דָּוִד בֶּן-גּוּרִיּוֹן; १६ ऑक्टोबर, १८८६ - १ डिसेंबर, १९७३) हा इस्रायल देशाचा संस्थापक व पहिला पंतप्रधान होता. बेन-गुरियन कट्टर ज्यू राष्ट्रीयवादी होता व त्याने १४ मे १९४८ रोजी पॅलेस्टाइन भूभागावर स्वतंत्र इस्रायल देशाची घोषणा केली.
विसाव्या शतकात कार्यरत असलेल्या जगातील १०० सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्याची गणना केली जाते. बेन-गुरियनच्या स्मरणार्थ तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ तसेच इस्रायलमधील असंख्य महत्त्वाच्या इमारती व वास्तूंना त्याचे नाव दिले गेले आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत