डेव्हिड चार्ल्स हम्फ्री टाउनसेंड (२० एप्रिल, १९१२:ड्युरॅम, इंग्लंड - २७ जानेवारी, १९९७:ड्युरॅम, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३५ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.