Jump to content

डेव्हिड कोलमन हेडली

David Headley (es); David Headley (fr); David Headley (ast); David Headley (ca); डेव्हिड कोलमन हेडली (mr); David Headley (de); David Headley (pt); David Headley (en-gb); 大卫·黑德利 (zh); David Headley (da); ڈیوڈ ہیڈلی (ur); David Headley (pt-br); 大卫·黑德利 (zh-cn); David Headley (sv); David Headley (it); David Headley (nb); David Headley (nl); 大衛·黑德利 (zh-hant); डेविड हेडली (hi); ديفيد هيدلي (ar); David Headley (fi); David Headley (en); David Headley (en-ca); 大卫·黑德利 (zh-hans); டேவிட் எட்லி (ta) Pakistani American convicted terrorist (en); pakistanisch-amerikanischer Terrorist (de); டேவிட் கோல்மேன் ஹெட்லி , முன்பாக தாவூத் சயீத் கிலானி, பாக்கித்தானிய வன்முறைக் குழு லஷ்கர்-ஏ-தொய்பாவுடன் இணைந்து சதி செய்த அமெரிக்காவின் சிகாகோ நகரில் வாழும் ஓர் பாக்கித்தானிய அமெரிக்கராவார் (ta); Pakistani American convicted terrorist (en); amerikansk islamist (sv); अमेरिकी आतंकवादी, 2008 के मुंबई हमलों का सह-साजिशकर्ता (hi); amerikask terrorist (da) Daood Sayed Gilani (it); Daood Sayed Gilani, David Headley (ur); Daood Sayed Gilani, David Coleman Headley (fr); Daood Sayed Gilani, David Coleman Headley (sv); டேவிட் கோல்மேன் ஹெட்லி, டேவிட் ஹெட்லி (ta); Daood Sayed Gilani (nb); Daood Sayed Gilani, David Coleman Headley (nl); Daood Sayed Gilani, David Headley (zh-hant); Daood Sayed Gilani, David Headley (hi); Daood Sayed Gilani, David Coleman Headley (de); Daood Sayed Gilani (bar); Daood Sayed Gilani, David Coleman Headley (en); डेव्हिड हेडली, David Headley (mr); Daood Sayed Gilani, David Headley (zh-cn); David Coleman Headley (da)
डेव्हिड कोलमन हेडली 
Pakistani American convicted terrorist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून ३०, इ.स. १९६०
वॉशिंग्टन
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Cadet College Hasan Abdal
राजकीय पक्षाचा सभासद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डेव्हिड कोलमन हेडली (इंग्लिश: David Coleman Headley) ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी (३० जून, इ.स. १९६०; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका - हयात) हा लष्कर-ए-तैयबा [], तसेच त्याच्या दाव्यांनुसार पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी [], यांनी आखलेल्या इ.स. २००८ चे मुंबईवरील हल्ले घडवून आणण्याच्या कारस्थानांत सामील झालेला, मूळचा शिकागोचा राहणारा, पाकिस्तानी-अमेरिकन व्यक्ती आहे.

इ.स. २००८ सालातील मुंबई हल्ल्यांमधील सहभाग

हेडली तसेच दाऊद गिलानी या नावानेही कार्यरत असणाऱ्या या दहशतवाद्याने मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात महत्तवाची भूमिका बजावली. हेडली मूळ पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असुन २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारी वेळी तो अमेरिकन व्यावसायिक पारपत्र ( पासपोर्ट) घेऊनच भारतात फिरत होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय , पाकिस्तानी दहशतवादी संस्था लष्कर ए तोयबा आणि अमेरिकन गुप्तचर संस्था या तिघांसाठी तो एकाच वेळी काम करत होता. त्याच्यावर डबल एजंट म्हणुन अमेरिकेला फसवल्याचा संरक्षण तन्यांचा अंदाज आहे. परंतु नुकत्याच झालेल्या शिकागो घटल्यात त्याने अमेरिकन न्यायालयात सोबत करार केल्याने त्यामागील संपूर्ण सत्य समजने अवघड आहे.

हेडलीहा पाकिस्तानी वडील सद सलीम गिलानी व अमेरिकन आई सेरिल हेडली या दाम्पत्याचा मुलगा. त्याचा जन्म ३० जून १९६०ला वॉशिंग्टनला झाला. सद सलीम गिलानी हे अमेरिकेतील एका रेडिओ स्टेशनमध्ये निवेदक होते. डेव्हिडच्या जन्मानंतर गिलानी व सेरिल पाकिस्तानात गेले. तेथे दोघांचा घटस्फोट झाला आणि सेरिल एकटीच अमेरिकेत परतली व डेव्हिड त्याच्या वडिलांजवळच पाकिस्तानत राहिला.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "टेरर सस्पेक्ट लाइकली टू चेंज प्ली (दहशतवादातील आरोपी अर्ज बदलणार)" (इंग्लिश भाषेत). १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "यू.एस. सिटिझन चार्ज्ड विथ कॉन्स्पायरिंग टू एड टेररिस्ट्स इन २००८ मुंबई अटॅक (अमेरिकन नागरिकावर मुंबईतील इ.स. २००८च्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचे आरोप)" (इंग्लिश भाषेत). १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे