डेली कुरांट हे इंग्लंड मधील नियमित प्रसिद्ध होणारे सर्वात पहिले दैनिक होते. ११ मार्च, इ.स. १७०२ मध्ये त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. एलिझाबेथ मॅलेट याची पहिले प्रकाशक होती.[१]