Jump to content

डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन

सर डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन (८ सप्टेंबर, १९१८ - १६ मार्च, १९९८) हे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते. यांना १९६९ चे रसायनशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.