डेरेक वॉलकॉट
डेरेक वॉलकॉट | |
---|---|
जन्म | २३ जानेवारी, १९३० कॅस्ट्रीझ, सेंट लुसिया |
राष्ट्रीयत्व | सेंट लुसियन |
कार्यक्षेत्र | लेखक, कवी |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
स्वाक्षरी |
सर डेरेक आल्टन वॉलकॉट (इंग्लिश: Sir Derek Alton Walcott; २३ जानेवारी १९३०) हे एक सेंट लुसियन कवी व लेखक आहेत. ब्रिटनच्या एसेक्स विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या वॉलकॉट ह्यांना १९९२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेलसोबत त्यांना साहित्य क्षेत्रातील इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
बाह्य दुवे
- व्यक्तिचित्र Archived 2011-01-04 at the Wayback Machine.
मागील नेडीन गॉर्डिमर | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९९२ | पुढील टोनी मॉरिसन |