Jump to content

डेमियन फ्लेमिंग

डेमियन विल्यम फ्लेमिंग (२४ एप्रिल, १९७० - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून २० कसोटी आणि ८८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर फ्लेमिंग दूरचित्रवाणीवर क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतो.

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.