Jump to content

डेन्व्हर पोस्ट

डेन्व्हर पोस्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. अमेरिकेतील सर्वाधिक खपाच्या ५० वृत्तपत्रांतील एक असलेल्या पोस्टच्या रोज २,५५,४५२ रविवारच्या आवृत्तीच्या ७ लाखांपेक्षा जास्त प्रती खपतात.[] या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाला महिन्यातून ४६ लाख लोक भेट देतात.[]

पुलित्झर पुरस्कार

आत्तापर्यंत डेन्व्हर पोस्टला आठ वेळा पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे.

  • १९६४: संपादकीय व्यंगचित्रे - पॉल कॉन्राड
  • १९६७: संपादकीय व्यंगचित्रे - पॅट ऑलिफांट
  • १९८४: छायाचित्रण - ॲंथोनी सुआऊ
  • १९८६: समाजसेवा हरवलेल्या मुलांवरील मालिकेबद्दल - पॅट ऑलिफांट
  • २०००: घडत असलेल्या बातम्या - कोलंबाईन हाय स्कूल हत्याकांडाबद्दल
  • २०१०: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर[]
  • २०११: संपादकीय व्यंगचित्रे - माइक कीफ[]
  • २०१२: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "2006 Top 100 Daily Newspapers in the U.S. by Circulation" (PDF). BurrellesLuce. 2006-03-31. 2015-07-22 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2007-03-06 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  2. ^ Denver Post Media Press Kit, http://mediakit.denverpost.com/audience.html
  3. ^ http://www.pulitzer.org/citation/2010-Feature-Photography
  4. ^ Cavna, Michael (April 18, 2011). "THE PULITZERS: Denver's Mike Keefe wins for Editorial Cartooning". The Washington Post.
  5. ^ http://www.pulitzer.org/citation/2012-Feature-Photography