Jump to content

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ
Denver International Airport
आहसंवि: DENआप्रविको: KDEN – एफएए स्थळसंकेत: DEN
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक डेन्व्हर शहर व काउंटी विमानवाहतूक विभाग
कोण्या शहरास सेवा डेन्व्हर तसेच कॉलोराडो राज्य, पूर्व कॅन्सस, वायोमिंग, ईशान्य नेब्रास्का
स्थळ डेन्व्हर
हब
  • युनायटेड एअरलाइन्स
  • फ्रंटियर एअरलाइन्स
  • ग्रेट लेक्स एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ५,४३१ फू / १,६५५ मी
गुणक (भौगोलिक)39°51′42″N 104°40′23″W / 39.86167°N 104.67306°W / 39.86167; -104.67306गुणक: 39°51′42″N 104°40′23″W / 39.86167°N 104.67306°W / 39.86167; -104.67306
संकेतस्थळ www.FlyDenver.com
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
७/२५ १२,००० ३,६५८ सिमेंट
८/२६ १२,००० ३,६५८ सिमेंट
१६एल/३४आर १२,००० ३,६५८ सिमेंट
१६आर/३४एल १६,००० ४,८७७ सिमेंट
१७एल/३५आर १२,००० ३,६५८ सिमेंट
१७आर/३५एल १२,००० ३,६५८ सिमेंट

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DENआप्रविको: KDEN, एफ.ए.ए. स्थळसूचक: DEN) अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात आहे. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. ५३ चौरसमैल क्षेत्रफळ असलेला हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्यात मोठा तर किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माँत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा विमानतळ आहे.[] येथील १६R/३४L ही धावपट्टी अमेरिकेतील सगळ्यात जास्त लांबीची धावपट्टी आहे.

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्स या विमानकंपन्यांचे मुख्य तळ आहेत तर हा युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या क्रमांकाचा तळ आहे. ही विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सच्या वाहतूककेन्द्रबिंदूपैकी एक असून येथून साउथवेस्ट एरलाइन्स ४०पेक्षा जास्त शहरांना सेवा पुरवते.

इतिहास

सप्टेंबर १९८९मध्ये अमेरिकेच्या केन्द्रीय सरकारने डेन्व्हरसाठी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी ६ कोटी अमेरिकन डॉलर मंजूर केले. यासाठी तत्कालीन महापौर फेडरिको पेन्याने मोठे प्रयत्न केले होते. याची जाण म्हणून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला पेन्या बुलेव्हार्ड असे नाव देण्यात आले आहे. या विमानतळाची उद्घाटन तारीख तेव्हाच ऑक्टोबर २९, इ.स. १९९३ ही ठरवण्यात आली.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्सचा सगळ्यात मोठा तर युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या आणि साउथवेस्ट एरलाइन्सचा पाचव्या क्रमांकाचा मोठा तळ आहे.

या विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांत युनायटेड एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्सचा अनुक्रमे ३७%, २४% आणि २३% वाटा आहे.[]

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी तेथील भुयारी रेल्वेत बसताना. ही रेल्वेगाडी प्रवाशांची मुख्य टर्मिनलपासून विमानांपर्यंत ने-आण करते
काँकोर्स बीच्या पश्चिमेस असलेले अलेक्झांडर ईगलरॉक बायप्लेन
विमानकंपनीगंतव्यस्थानकाँकोर्स
एरोमेक्सिकोमोसमी: मेक्सिको सिटीA
एर कॅनडामाँत्रियाल-मिराबेल, टोरोंटो-पीयरसनA
एरट्रान एरवेझ साठी साउथवेस्ट एअरलाइन्सअटलांटा, कॅन्कुनA
अलास्का एअरलाइन्ससियॅटल-टॅकोमा
मोसमी: अँकरेज
A
अमेरिकन एअरलाइन्सशिकागो ओ'हेर, डॅलस/फोर्ट वर्थ, मायामीA
अमेरिकन ईगलशिकागो ओ'हेर, लॉस एंजेल्सA
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रोA
डेल्टा एर लाइन्सअटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डियाC
डेन्व्हर एर कनेक्शनअलामोसाB
डेल्टा कनेक्शन साठी पिनॅकल एअरलाइन्समेम्फिस, सॉल्ट लेक सिटीalign="center" | C
डेल्टा कनेक्शन साठी स्कायवेस्ट एअरलाइन्ससॉल्ट लेक सिटीalign="center" | C
फ्रंटियर एअरलाइन्सएक्रन-कॅन्टन (जानेवारी ६, २०१३ पर्यंत), अटलांटा, ऑस्टिन, ब्रॅन्सन, कॅन्कुन, शिकागो-मिडवे, शिकागो-रॉकफर्ड, क्लीव्हलँड (जानेवारी ९, २०१३ पासून),[] डॅलस/फोर्ट वर्थ, डेटन, डीट्रॉइट, फार्गो (नोव्हेंबर ९, २०१२ पासून),[] फोर्ट लॉडरडेल, ग्रँड रॅपिड्स, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, नॉक्सव्हिल (डिसेंबर ९, २०१२ पर्यंत),[] लास व्हेगस, लिटल रॉक, लॉस एंजेल्स, लुइसव्हिल (जानेवारी ६, २०१३ पर्यंत), मॅडिसन, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, ऑरेंज काउंटी, ओक्लाहोमा सिटी, ओरलँडो, फिलाडेल्फिया (जानेवारी ६, २०१३ पर्यंत), फीनिक्स, फीनिक्स-मेसा (begins November 15, 2012), पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, साक्रामेंटो (ends January 6, 2013), सेंट लुईस, सॉल्ट लेक सिटी

, सॅन डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, सियॅटल-टॅकोमा, साउथ बेंड (ऑक्टोबर ११, २०१३ पासून),[] स्पोकेन, वॉशिंग्टन-नॅशनल
मोसमी: अँकरेज, बेलिंगहॅम, बोझमन, कोझुमेल, फेरबँक्स, फोर्ट मायर्स, हॅरिसबर्ग, जॅक्सन होल, लायबेरिया, न्यू ऑर्लिअन्स, न्यूपोर्ट न्यूझ, पाम स्प्रिंग्ज, पुंता काना, सान होजे (कोस्टा रिका), टॅम्पा || align="center" | A

फ्रंटियर एअरलाइन्स साठी रिपब्लिक एअरलाइन्सआल्बुकर्की, बिलिंग्स, बिस्मार्क, ब्लूमिंग्टन-नॉर्मल, बोझमन-गॅलाटिन, सीडार रॅपिड्स, कॉलोराडो स्प्रिंग्ज, डॅलस/फोर्ट वर्थ, दे मॉईन, ड्युरँगो, ह्युस्टन-आंतरखंडीय, कॅन्सस सिटी (ends October 27, 2012), लिटल रॉक, लॉस एंजेल्स, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मायनोत (नोव्हेंबर ५, २०१२ पासून),[] ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, फीनिक्स, प्रोव्हो (जानेवारी ६, २०१३ पर्यंत),[] सॉल्ट लेक सिटी

, सॅन डियेगो, सांता बार्बरा, सू फॉल्स, विचिटा (नोव्हेंबर १६, २०१२ पर्यंत)[]
मोसमी: ग्रेट फॉल्स, इहतापा-झिहुआतानेहो || align="center" | A

ग्रेट लेक्स एअरलाइन्सअलायन्स, शाड्रॉन, शायान, कोर्तेझ, डिकिन्सन, डॉज सिटी, फार्मिंग्टन, जिलेट, ग्रेट बेंड, हेस, कार्नी, लारामी, लिबरल, मॅककूक, मोॲब, नॉर्थ प्लाट, पेज, पिएर, प्रेस्कॉट, पेब्लो, रिव्हरटन, स्कॉट्सब्लफ, शेरिडान, शो लो, टेल्युराइड, व्हर्नल, विलिस्टन, वोरलँडA
आइसलँडएररेक्याविक-केफ्लाविकA
जेटब्लू एरवेझबॉस्टन, न्यू यॉर्क-जेएफकेA
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट, म्युन्शेनA
साउथवेस्ट एअरलाइन्सडॅलस-लव्ह एक्रन-कॅन्टन, आल्बुकर्की, आमारियो, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बॉइझी, बॉस्टन, बरबँक, शिकागो-मिडवे, कोलंबस, डेटन, डीट्रॉइट, एल पासो, फोर्ट लॉडरडेल, हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड, ह्युस्टन-हॉबी, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लुइसव्हिल (नोव्हेंबर ४, २०१२ पासून), लॉस एंजेल्स, मँचेस्टर (न्यू हॅम्पशायर), मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, ओकलंड, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टारियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोर्टलँड (ओरेगन), प्रॉव्हिडन्स, रॅले-ड्युरॅम, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुईस, सॉल्ट लेक सिटी

, सान अँटोनियो, सॅन डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे, सियॅटल-टॅकोमा, स्पोकेन, टॅम्पा, तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | A, C

स्पिरिट एअरलाइन्सशिकागो ओ'हेर, डॅलस/फोर्ट वर्थ, फोर्ट लॉडरडेल, लास व्हेगस, फीनिक्स-मेसाA
युनायटेड एअरलाइन्सआल्बुकर्की, अँकरेज, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बिलिंग्स, बॉइझी, बॉस्टन, कॅन्कुन, शिकागो ओ'हेर, क्लीव्हलँड, कोलंबस, डॅलस/फोर्ट वर्थ, दे मॉईन, ग्रँड रॅपिड्स, होनोलुलू, ह्युस्टन-आंतरखंडीय, काहुलुई, कॅन्सस सिटी, कोना, लास व्हेगस, लॉस एंजेल्स, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टारियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी

, सान अँटोनियो, सॅन डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे, सान होजे देल काबो, सियॅटल-टॅकोमा, सू फॉल्स, स्पोकेन, टॅम्पा, तोक्यो-नरिता (मार्च ३१, २०१३ पासन),[१०] तल्सा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, विचिटा
मोसमी: बोझमन, कॅलगारी, ईगल-व्हेल, फेरबँक्स, फोर्ट लॉडरडेल, जॅक्सन होल, लिहुए, मेक्सिको सिटी, माँट्रोझ, तुसॉन || align="center" | B

युनायटेड एक्सप्रेस साठी एक्सप्रेसजेट एअरलाइन्सआल्बुकर्की, आमारियो, बिलिंग्स, बिस्मार्क, सीडार रॅपिड्स, सिनसिनाटी, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबस, डॅलस-लव्ह, डॅलस/फोर्ट वर्थ, दे मॉईन, ड्युरँगो, एल पासो, फार्गो, फेटव्हिल (आर्कान्सा), ग्रँड जंक्शन, ग्रँड रॅपिड्स, ह्युस्टन-आंतरखंडीय, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, नॉक्सव्हिल, लिटल रॉक, लुइसव्हिल, लबक, मॅडिसन, मेम्फिस, मायनोत, मोलाइन-क्वाड सिटी, माँट्रोझ, नॅशव्हिल, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, पियोरिया, पिट्सबर्ग, रॅपिड सिटी, सान अँटोनियो, श्रीवपोर्ट, सू फॉल्स, स्प्रिंगफील्ड (मिसूरी), तुसॉन, तल्सा, विचिटा, विलिस्टन (नोव्हेंबर ४, २०१२ पासून)[११]
मोसमी: क्लीव्हलँड, ट्रॅव्हर्स सिटी
B
युनायटेड एक्सप्रेस साठी गोजेट एअरलाइन्सऑस्टिन, बॉइझी, बोझमन-गॅलाटिन, सिनसिनाटी, डेटन, डीट्रॉइट, ग्रँड रॅपिड्स, कॅन्सस सिटी, मॅडिसन, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, सेंट लुईस, सान अँटोनियो, टोरोंटो-पीयरसन, तल्साB
युनायटेड एक्सप्रेस साठी रिपब्लिक एअरलाइन्सआल्बुकर्की, बिलिंग्स, कॉलोराडो स्प्रिंग्ज, ड्युरँगो, ईगल-व्हेल, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, कॅन्सस सिटी, ओक्लाहोमा सिटी, रॅपिड सिटी, सॉल्ट लेक सिटी

, सू फॉल्स, विचिटा || align="center" | B

युनायटेड एक्सप्रेस साठी शटल अमेरिकाआल्बुकर्की, अटलांटा, सीडार रॅपिड्स, कोलंबस, डॅलस/फोर्ट वर्थ, दे मॉईन, डीट्रॉइट, एडमंटन, ग्रँड रॅपिड्स, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, लुइसव्हिल, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मोलाइन-क्वाड सिटी, न्यू ऑर्लिअन्स, ओमाहा, पिट्सबर्ग, सॉल्ट लेक सिटी

, सान अँटोनियो, स्पोकेन, सेंट लुईस, टोरोंटो-पीयरसन || align="center" | B

युनायटेड एक्सप्रेस साठी स्कायवेस्ट एअरलाइन्सआल्बुकर्की, आस्पेन, अटलांटा, ऑस्टिन, बेकर्सफील्ड, बिलिंग्स, बर्मिंगहॅम (अलाबामा), बिस्मार्क, बॉइझी, बोझमन, बरबँक, कॅलगारी, कॅस्पर, सीडार रॅपिड्स, क्लीव्हलँड, कोडी, कॉलोराडो स्प्रिंग्ज, कोलंबस, डॅलस-लव्ह, डॅलस/फोर्ट वर्थ, दे मॉईन, ड्युरँगो, ईगल-व्हेल, एडमंटन, एल पासो, युजीन, फार्गो, फेटव्हिल (आर्कान्सा), फ्रेस्नो, जिलेट, ग्रँड जंक्शन, ग्रेट फॉल्स, ग्रँड फोर्क्स (ऑक्टोबर ३, २०१३ पासून), गनिसन-क्रेस्टेड ब्यूट, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, हेलेना, आयडाहो फॉल्स, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, कॅन्सस सिटी, लारामी (नोव्हेंबर ४, २०१२ पासून),[१२] मॅडिसन, मेडफर्ड, मेम्फिस, मिडलँड-ओडेसा, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मायनोत, मिसूला, मोलाइन-क्वाड सिटी, माँतेरे, माँट्रोझ, न्यू ऑर्लिअन्स, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टारियो, ऑरेंज काउंटी, पाम स्प्रिंग्ज, पास्को, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोर्टलँड (ओरेगन), रॅपिड सिटी, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, रेजायना, रॉक स्प्रिंग्ज, सेंट लुईस, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी

, सान अँटोनियो, सॅन डियेगो, सान होजे, सांता बार्बरा, सास्काटून, सियॅटल-टॅकोमा, सू फॉल्स, स्पोकेन, स्प्रिंगफील्ड (मिसूरी), टोरोंटो-पीयरसन, तुसॉन, तल्सा, व्हॅनकूवर, विचिटा, विनिपेग
मोसमी: ग्रँड रॅपिड्स || align="center" | B

यु.एस. एरवेझशार्लट, फिलाडेल्फिया, फीनिक्सB
व्होलारिसमेक्सिको सिटी (डिसेंबर ८, २०१२ पासून)[१३]A

मालवाहू विमानकंपन्या

विमानकंपनीगंतव्यस्थान 
कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एअरलाइन्ससिनसिनाटी, सॉल्ट लेक सिटी


फेडेक्स एक्सप्रेसबिलिंग्स, फोर्ट वर्थ-मीचम, इंडियानापोलिस, मेम्फिस
यू.पी.एस. एअरलाइन्सबिलिंग्स, लुइसव्हिल, ऑन्टारियो, रीनो-टाहो

लोकप्रिय गंतव्यस्थाने

डेन्व्हरपासूनची सर्वाधिक लोकप्रिय अंतर्देशीय गंतव्यस्थाने (जुलै २०११-जून २०१२)[१४]
क्र. शहर प्रवासी कंपन्या
लॉस एंजेल्स ९,५७,००० अमेरिकन, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड
फीनिक्स९,१६,००० फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड, यू.एस. एरवेझ
लास व्हेगस ८,६६,००० फ्रंटियर, साउथवेस्ट, स्पिरिट, युनायटेड
सान फ्रांसिस्को ८,१०,००० फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड
डॅलस/फोर्ट वर्थ७,५४,००० अमेरिकन, फ्रंटियर, स्पिरिट, युनायटेड
सियॅटल-टॅकोमा ७,५४,००० अलास्का, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड
मिनीयापोलिस-सेंट पॉल७,५०,००० डेल्टा, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड
अटलांटा ७,४५,००० एरट्रान, डेल्टा, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड
सॉल्ट लेक सिटी६,९५,००० डेल्टा, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड
१० शिकागो ओ'हेर ६,६८,००० अमेरिकन, स्पिरिट, युनायटेड
डेन्व्हरपासूनची सर्वाधिक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थाने (२००९-२०१०) [१५]
क्र. गंतव्यस्थान प्रवासी कंपन्या
1 लंडन-हीथ्रो ३,५६,७९८ ब्रिटिश एरवेझ
कॅन्कुन २,१८,४६९ फ्रंटियर, युनायटेड
टोरोंटो-पीयर्सन २,०६,९५४ एर कॅनडा, युनायटेड एक्सप्रेस
कॅलगारी२,००,३०० युनायटेड, युनायटेड एक्सप्रेस
फ्रांकफुर्ट १,९४,५६६ लुफ्तांसा
व्हॅनकूवर १,५५,०९६ युनायटेड, युनायटेड एक्सप्रेस
एडमंटन१,३०,५६२ युनायटेड एक्सप्रेस
8 विनिपेग १,०१,१६९ युनायटेड एक्सप्रेस
पोर्तो व्हायार्ता९४,८६७ फ्रंटियर, युनायटेड
१० मेक्सिको सिटी ६३,९६६ एरोमेक्सिको, युनायटेड

अपघात आणि दुर्घटना

  • सप्टेंबर ५, २००१ - ब्रिटिश एरवेझच्या बोईंग ७७७ प्रकारच्या विमानात इंधन भरले जात असताना त्यास आग लागली. प्रवासी व विमानातील कर्मचारी सुखरूप परंतु इंधन भरणारा कर्मचारी भाजून मृत्युमुखी. एन.टी.एस.बी.च्या अनवेषणानुसार इंधन भरण्याची नळी चुकीच्या कोनात ओढून काढल्यामुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले.[१६]
  • फेब्रुवारी १६, २००७ - जवळजवळ चार तास सुरू असलेल्या प्रचंड गारपीटीत १४ विमानांच्या काचा फुटल्या. गारांशिवाय ८० किमी प्रतितास इतक्या वेगाच्या वाऱ्याने जमीनीवरील खडे व इतर वस्तू आदळून काचा फुटल्याचे निष्पन्न.[१७]
  • डिसेंबर २०, २००८ - काँटिनेन्टल एरलाइन्स फ्लाइट १४०४ हे बोईंग ७३७-५०० प्रकारचे विमान ह्युस्टनकडे निघालेले विमान धावपट्टी ३४आरवरून डावीकडे भरकटले. यावेळी अंदाजे ६० किमी प्रतितास वेगाचे वारे वाहत होते. एन.टी.एस.बी.च्या अन्वेषणानुसार वैमानिकाकडून विमान उजवीकडे (वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला) दाबून धरण्याचा जोर कमी झाल्याने विमान भरकटले. विमानातील ११५ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी ३८ जखमी. पैकी दोन गंभीर जखमी झाले.[१८][१९][२०]
  • एप्रिल ३, २०१२ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ५९१२ हे एक्सप्रेसजेट कंपनीचे ई.आर.जे.-१४५ प्रकारचे पीयोरिया येथून येत असलेले विमान धावपट्टी ३४आर वर उतरत असताना धावपट्टीच्या टोकावर असलेल्या दिव्यांच्या खांबांना धडकले. एक प्रवासी जखमी.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Coventry Airport News: Largest Airport". 2013-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-04 रोजी पाहिले.
  2. ^ "DIA Business Center: Financials & Statistics: Traffic Statistics". City & County of Denver Department of Aviation (इंग्लिश भाषेत). 2012-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 11, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ http://finance.yahoo.com/news/fly-frontier-between-denver-cleveland-140000919.html;_ylt=A2KJ3CSRRVdQ8HMALYPQtDMD [मृत दुवा]
  4. ^ "संग्रहित प्रत". 2012-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-11 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.wbir.com/rss/article/228711/2/Frontier-Airlines-to-halt-Denver-flights-in-winter-months[permanent dead link]
  6. ^ http://finance.yahoo.com/news/frontier-announces-nonstop-between-denver-140000586.html [मृत दुवा]
  7. ^ http://finance.yahoo.com/news/fly-frontier-between-denver-minot-152500450.html;_ylt=A2KJ3CZKOixQSjQAjeHQtDMD [मृत दुवा]
  8. ^ http://www.deseretnews.com/article/865562403/Frontier-Airlines-to-suspend-Provo-Airport-flights.html
  9. ^ मॅकमिलन, Molly. "Frontier Airlines to End Flights From Wichita to Denver". The Wichita Eagle. 2012-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 31, 2012 रोजी पाहिले.
  10. ^ श्रेडर, ॲन. "United Airlines to Begin Direct Denver-to-Tokyo Flight". The Denver Post. May 22, 2012 रोजी पाहिले.
  11. ^ "United Announces New International And Domestic Routes From Hub Cities" (Press release). July 11, 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
  12. ^ http://www.Laramieboomerang.com/articles/2012/09/17/news/doc50554ff9e0c77976356160.txt[permanent dead link]
  13. ^ मट्झबॉ, Ben. USA Today http://travel.usatoday.com/flights/post/2012/08/denver-airport-volaris/826521/1?csp=34travel. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ "Denver, CO: Denver International (DEN)". Bureau of Transportation Statistics. September 8, 2012 रोजी पाहिले.
  15. ^ "U.S. International Air Passenger and Freight Statistics Report". 2010. 2004-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 7, 2011 रोजी पाहिले.
  16. ^ "NTSB Report DEN01FA157[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". National Transportation Safety Board. September 10, 2011 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  17. ^ "NTSB Report DEN07IA069[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". National Transportation Safety Board. June 27, 2007. July 11, 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  18. ^ Simpson, Kevin; Bunch, Joey; Pankratz, Howard (December 21, 2008). "Continental Jet Veers Off Runway on Takeoff, Slams Into Ravine, Catches Fire". The Denver Post. p. A1. July 11, 2012 रोजी पाहिले.
  19. ^ "Continental Flight Slides Off Runway; Dozens Injured". KUSA (TV). December 21, 2008. December 21, 2008 रोजी पाहिले.
  20. ^ "NTSB Begins Investigation Into Why Plane Slid Off Runway". KUSA (TV). December 21, 2008. December 21, 2008 रोजी पाहिले.