Jump to content

डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो

डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो

डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो (फ्रेंच: Denis Sassou Nguesso; २३ नोव्हेंबर १९४३) हा कॉंगो देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९९७ सालापासून ह्या पदावर असलेला सास्सू-न्ग्वेस्सो ह्यापूर्वी १९७९ ते १९९२ दरम्यान देखील कॉंगोचा राष्ट्राध्यक्ष होता. ५ वर्षे विरोधी पक्षनेतेपदावर राहिल्यानंतर १९९७ सालच्या कॉंगो युद्धानंतर सास्सू-न्ग्वेस्सोने पुन्हा सत्ता बळकावली. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्ष राहिलेल्यासास्सू-न्ग्वेस्सोवर आजवर अनेक भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. ऑक्टोबर 2021 मध्ये, डेनिस ससाउ एन गुएसोचा "पेंडोरा पेपर्स"च्या घोटाळ्यात उल्लेख करण्यात आला होता. पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघाच्या मते, 1998 मध्ये डेनिस ससाऊ एन गुएसोच्या सत्तेत परत आल्यानंतर, कंपनी आंतर आफ्रिकन गुंतवणूक ब्रिटिश व्हर्जिन बेटे, कॅरिबियन कर आश्रयस्थान मध्ये नोंदवली गेली आहे. Denis Sassou N'Guesso नाकारतो en ब्लॉक तो दस्तऐवज आहे.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे