Jump to content

डेनिस कॉम्पटन ओव्हल

डेनिस कॉम्पटन ओव्हल
मैदान माहिती
स्थानशेन्ले, इंग्लंड
स्थापना १९९३

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

डेनिस कॉम्पटन ओव्हल हे इंग्लंडच्या शेन्ले शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

२० जुलै १९९३ रोजी आयर्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. १५ जुलै १९९९ रोजी इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला.