डेनाली
पर्वताचे उत्तरेकडून दृष्य | |
२०,३२० फूट (६,१९४ मीटर) | |
अलास्का, अमेरिका | |
अलास्का पर्वतरांग | |
63°4′10″N 151°00′27″E / 63.06944°N 151.00750°E | |
७ जून १९१३ | |
पश्चिमेकडून |
डेनाली किंवा माउंट मॅककिन्ले हे अमेरिकेच्या अलास्का राज्यामधील एक पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून २०,३२० फूट उंच असलेले हे शिखर अमेरिका व उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उंच शिखर आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत