Jump to content

डेटन (ओहायो)

डेटन
Dayton
अमेरिकामधील शहर


डेटन is located in ओहायो
डेटन
डेटन
डेटनचे ओहायोमधील स्थान
डेटन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डेटन
डेटन
डेटनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°45′34″N 84°11′30″W / 39.75944°N 84.19167°W / 39.75944; -84.19167

देशFlag of the United States अमेरिका
राज्य ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १७९६
क्षेत्रफळ १४७ चौ. किमी (५७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७३८ फूट (२२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४१,५२७
  - घनता १,१५० /चौ. किमी (३,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cityofdayton.org


डेटन (इंग्लिश: Dayton) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. डेटन शहर ओहायोच्या पश्चिम भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ वसले आहे.

डेटन शहर येथील संरक्षण उद्योग, वैमानिक संशोधन व आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध आहे. १७ डिसेंबर १९०३ रोजी जगतील सर्वप्रथम विमान उडविणाऱ्या राईट बंधूंनी आपल्या तंत्राचा शोध डेटन येथेच लावला होता.

शहर रचना

डेटनचे विस्तृत चित्र

चित्रदालन

बाह्य दुवे

संदर्भ