डेंका बिग स्वान स्टेडियम
निगाता स्टेडियम (जपानी: 新潟スタジアム) हे जपान देशाच्या निगाता शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ४२,३०० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-12-28 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत