Jump to content

डॅव्हेनपोर्ट (आयोवा)

डॅव्हेनपोर्ट
Davenport
अमेरिकामधील शहर

मिसिसिपी नदीवरील डॅव्हेनपोर्ट शहर
डॅव्हेनपोर्ट is located in आयोवा
डॅव्हेनपोर्ट
डॅव्हेनपोर्ट
डॅव्हेनपोर्टचे आयोवामधील स्थान
डॅव्हेनपोर्ट is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डॅव्हेनपोर्ट
डॅव्हेनपोर्ट
डॅव्हेनपोर्टचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°32′35″N 90°35′27″W / 41.54306°N 90.59083°W / 41.54306; -90.59083

देशFlag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
स्थापना वर्ष १४ मे १८३६
क्षेत्रफळ १६८.१ चौ. किमी (६४.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५८० फूट (१८० मी)
लोकसंख्या  
  - शहर ९९,६८५
  - घनता ६०४.८ /चौ. किमी (१,५६६ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.cityofdavenportiowa.com


डॅव्हेनपोर्ट (इंग्लिश: Davenport) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. आयोवाच्या पूर्व भागात इलिनॉयच्या सीमेवर व मिसिसिपी नदीकिनाऱ्यावर वसलेल्या डॅव्हेनपोर्टची लोकसंख्या सुमारे १ लाख आहे.

बेट्टेनडॉर्फ, मोलाइन आणि रॉक आयलंड या तीन शहरांसह डॅव्हेनपोर्ट हे क्वाड सिटीझचा (चतुर्शहरे) भाग आहे.

बाह्य दुवे