डॅलस काउबॉईज
डॅलस काउबॉईज (इंग्लिश: Dallas Cowboys) हा अमेरिकेच्या डॅलस शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९६० साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर ५ वेळा सुपर बोल जिंकला आहे.
डॅलस काउबॉईज हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत (मॅंचेस्टर युनायटेड खालोखाल) व्यावसायिक क्रीडा संघ आहे. ह्या संघाचे मुल्य १.६१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.
गॅलरी
- काउबॉईजच्या हेल्मेटचे चित्र
- पांढऱ्या वेषातील काउबॉईज
- डॅलस काउबॉईजच्या चीअरलीडर्स
- काउबॉईज स्टेडियम
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स (ए.एफ.सी.) | पूर्व | उत्तर | दक्षिण | पश्चिम |
---|---|---|---|---|
बफेलो बिल्स | बॉल्टिमोर रेव्हन्स | ह्युस्टन टेक्सन्स | डेन्व्हर ब्रॉन्कोज | |
मायामी डॉल्फिन्स | सिनसिनाटी बेंगाल्स | इंडियानापोलिस कोल्ट्स | कॅन्सस सिटी चीफ्स | |
न्यू इंग्लंड पेट्रियट्स | क्लीव्हलंड ब्राउन्स | जॅक्सनव्हिल जॅग्वार्स | ओकलंड रेडर्स | |
न्यू यॉर्क जेट्स | पिट्सबर्ग स्टीलर्स | टेनेसी टायटन्स | लॉस एंजेलस चार्जर्स | |
नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स (एन.एफ.सी.) | पूर्व | उत्तर | दक्षिण | पश्चिम |
डॅलस काउबॉईज | शिकागो बेअर्स | अॅरिझोना कार्डिनल्स | अटलांटा फाल्कन्स | |
न्यू यॉर्क जायंट्स | डेट्रॉईट लायन्स | कॅरोलायना पँथर्स | लॉस एंजेलस रॅम्स | |
फिलाडेल्फिया ईगल्स | ग्रीन बे पॅकर्स | न्यू ऑर्लिन्स सेंट्स | सॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स | |
वॉशिंग्टन रेडस्किन्स | मिनेसोटा व्हायकिंग्स | टँपा बे बक्कानियर्स | सिअॅटल सीहॉक्स |