Jump to content

डॅनी सिंग

डॅनी सिंग
आयुष्य
जन्म २० डिसेंबर, इ.स. १९९४
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
संगीत साधना
गायन प्रकार रॅप
संगीत कारकीर्द
कार्य रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते
पेशा रॅपर

डॅनी सिंग (२० डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हे हिंदी, पंजाबी, मराठी रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते आहेत. त्यांनी मराठीतले पहिले रॅप गीत संगीतबद्ध केले,[] तसेच त्यांनी हिंदी रॅप गीत देखील तयार केले. त्यांनी स्वतंत्रपणे संगीत-अल्बमसाठी संगीत दिले आहे.डॅनी सिंग आणि त्यांचे मित्र आशिष किशोर ही संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे, त्यांचे मराठीतील आयटमगिरी आणि हिंदी रॅप दारू पार्टी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

अल्बम

अल्बम गीत
आयटमगिरी []मराठी
दारू पार्टी []हिंदी

[][][][][][][१०][११][१२][१३][१४][१५][१६]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/danny-singh-sing-marathi-rap/articleshow/56968403.cms[permanent dead link]
  2. ^ http://www.loksatta.com/manoranjan-news/rapper-danny-singh-marathi-rap-song-1391586/
  3. ^ https://www.youtube.com/watch?v=-d7oQb7Y9WU
  4. ^ "संग्रहित प्रत". 2017-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-19 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.marathidhamaal.com/news/danny-singhs-next-album-desi-hip-hop?lang=mar
  6. ^ "संग्रहित प्रत". 2017-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-19 रोजी पाहिले.
  7. ^ "संग्रहित प्रत". 2020-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-19 रोजी पाहिले.
  8. ^ http://www.esakal.com/manoranjan/dany-sing-pop-story-esakal-news-65952
  9. ^ "संग्रहित प्रत". 2017-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-19 रोजी पाहिले.
  10. ^ "संग्रहित प्रत". 2017-08-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-19 रोजी पाहिले.
  11. ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/did-you-know/danny-singh-debuet-in-marathi/17036
  12. ^ "संग्रहित प्रत". 2017-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-08 रोजी पाहिले.
  13. ^ "संग्रहित प्रत". 2020-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-08 रोजी पाहिले.
  14. ^ http://lavangimirchi.com/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AA/[permanent dead link]
  15. ^ http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/danni-singh-117012500024_1.html
  16. ^ http://mymarathi.net/filmy-mania/danny-singh/