डॅनियेल वायट
डॅनियेल निकोल वायट (२२ एप्रिल, इ.स. १९९१:स्टोक-ऑन-ट्रेंट, स्टॅफोर्डशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/254168.html क्रिकइन्फो.कॉम
साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३