डॅनियल अल्वेस
दानियेल अल्वेस दा सिल्व्हा (पोर्तुगीज: Daniel Alves da Silva; ६ मे १९८३ ) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा सदस्य असलेला अल्वेस २००२-२००८ दरम्यान स्पेनमधील सेव्हिया एफ.सी. तर २००८ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे.