डॅगेट काउंटी (युटा)
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील डॅगेट काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डॅगेट काउंटी (निःसंदिग्धीकरण).
डॅगेट काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मनिला येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९३५ इतकी होती. ही काउंटी युटामधील सगळ्यात कमी वस्ती असलेली काउंटी आहे.
डॅगेट काउंटीची रचना ७ जानेवारी, १९१८ रोजी झाली. या काउंटीला युटाच्या पहिल्या सर्व्हेयर जनरल एल्सवर्थ डॅगेट यांचे नाव दिलेले आहे.[ संदर्भ हवा ] The small community of Dutch John, located near the state line with Colorado and Wyoming, became an incorporated town in January 2016.[ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.