Jump to content

डुमका जिल्हा

डुमका जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
डुमका जिल्हा चे स्थान
डुमका जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यझारखंड
मुख्यालयडुमका
क्षेत्रफळ
 - एकूण ३,७१६ चौरस किमी (१,४३५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १३,२१,४४२ (२०११)
-लोकसंख्या घनता३५५.६ प्रति चौरस किमी (९२१ /चौ. मैल)
-साक्षरता दर६१%
-लिंग गुणोत्तर९७७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघडुमका


डुमका हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित असून डुमका हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी डुमका एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

२६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

बाह्य दुवे