Jump to content

डीडी भारती

डीडी भारती ही भारतातील सार्वजनिक प्रक्षेपण संस्था प्रसारभारतीतर्फे चालविली जाणारी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिनी आहे. ही वाहिनी मुख्यत्वे सांस्कृतिक कार्यक्रम प्रक्षेपित करते.